MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice 2023MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे 134 जागांची शिकाऊ उमेदवार भरती सुरू
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांच्या 134 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice 2023
एकूण जागा - 134 जागा
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Vacancy 2023
पदांचा तपशील -
ITI Apprentice Trainee -
- Mechanic Motor Vehicle - 45 जागा
- Sheet Metal Worker - 15 जागा
- Electrician - 10 जागा
- Diesel Mechanic - 45 जागा
- Welder - 06 जागा
- Mechanic Mechatronics - 10 जागा
Degree Apprentice Trainee -
- Automobile Engineering - 01 जागा
- Mechanical Engineering - 02 जागा
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
ITI Apprentice Trainee -
(i) किमान 10 वि पास असणे आवश्यक
(ii) सरकार मान्य शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Graduate Apprentice Trainee -
उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतून Automobile किंवा Mechanical विषयात इंजिनिअरिंग पदवी ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
टीप - ITI उमेदवार हा मागील 3 वर्षात ऊत्तीर्ण झाला असेल तरच अर्ज करू शकते त्यापेक्षा जास्त कालावधी जर ऊत्तीर्ण होऊन झाला असेल तर अर्ज करू शकणार नाही.
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Age Limit 2023
वयाची अट - 15 मार्च 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्ग साठी 03 वर्षे आत शिथिल करण्यात आली आहे.
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Fee 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - ५९० ₹/-
राखीव प्रवर्ग - २९५ ₹/-
ही फी तुम्हाला Demand Draft च्या साहाय्याने भरायची आहे. Damamd Draft हा MSRTC Fund Account यांच्या नावाने राष्ट्रीकृत बँकेतून काढावा.
नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर
जाहिरात - Click Here
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Apply Link 2023
अर्ज लिंक -
ITI Apprentice Trainee -
- Mechanic Motor Vehicle - Click Here
- Sheet Metal Worker - Click Here
- Electrician - Click Here
- Diesel Mechanic - Click Here
- Welder - Click Here
- Mechanic Mechatronics - Click Here
Degree Apprentice Trainee -
- Automobile Engineering - Click Here
- Mechanical Engineering - Click Here
ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख - 15 मार्च 2023
ऑफलाईन अर्ज पत्ता - विभागीय कार्यालय , म.रा.मा.प. महामंडळ , समर्थ नगर , छत्रपती संभाजी नगर
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment