Balvikas Prakalp Pandharpur Division Madatnis Bharti 2023|बाल विकास प्रकल्प पंढरपूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू
बाल विकास प्रकल्प पंढरपूर येथे विविध पदांच्या 39 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Bal Vikas Prakalp Pandharpur Anganwadi Madatnis Vacancy 2023
एकूण जागा - 39 जागा
पदांचा तपशील -
अंगणवाडी मदतनीस - 39 जागा
Bal Vikas Prakalp Pandharpur Anganwadi Madatnis Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - किमान 12 वि ऊत्तीर्ण आवश्यक
Bal Vikas Prakalp Pandharpur Anganwadi Madatnis Age Limit 2023
वयाची अट - दिनांक 08 मार्च 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे
वयाची सूट - विधवा महिला साठी 05 वर्षे सूट राहील
Bal Vikas Prakalp Pandharpur Anganwadi Madatnis Exam Fee 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - सोलापूर ( पंढरपूर )
Bal Vikas Prakalp Pandharpur Anganwadi Madatnis Apply Form 2023
जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here
ऑफलाईन अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय , नागरी प्रकल्प , पंढरपूर , ४६४७/१३ , गीता हाऊसिंग सोसायटी , मनीषा नगर , जुना कराड नाका , पंढरपूर जिल्हा सोलापूर - ४१३३०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs