Bal Vikas Prakalp Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Bharti 2023|अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी सोलापूर विभाग 3 येथे भरती सुरू

Bal Vikas Prakalp Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Bharti 2023|अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी सोलापूर विभाग 3 येथे भरती सुरू 

Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Bharti 2023
Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Bharti 2023

Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Bharti 2023

बाल विकास प्रकल्प सोलापूर विभाग 3 येथे विविध पदांच्या 16 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Vacancy 2023

एकूण जागा -  16 जागा 

पदांचा तपशील -   

मदतनीस - 16 जागा  

Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Education Details 2023

शैक्षणिक पात्रता  - किमान 12 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

Solapur Division 3 Anganwadi Sevika & Madatnis Age Limit 2023

वयाची अट - दिनांक 08 मार्च 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा महिला साठी 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - सोलापूर ( अक्कलकोट ) 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज करण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ( नागरी ) प्रकल्प सोलापूर - ३ - अक्कलकोट , डॉ आंबेडकर हाऊसिंग सोसायटी , प्लॉट नंबर 2 , गडहिरे बिल्डिंग , दुसरा मजला , उजनी कॉलनी , आर्किटेक्चर कॉलेज मागे , अंत्रोळीकर  नगर जवळ , सिव्हिल लाइन , 
सोलापूर - ४१३००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मार्च 2023 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post