SSC CGL Tier 1 Result Declared 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL परीक्षेचा TIER 1 चा निकाल जाहीर

SSC CGL Tier 1 Result Declared 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL परीक्षेचा TIER 1 चा निकाल जाहीर 

SSC CGL Tier 1 Result Declared 2023
SSC CGL Tier 1 Result Declared 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ssc cgl tier 1 या साठी दिनांक 01 ते 13 डिसेंबर 2022 दरम्यान पेपर घेतले होते . या नुसार त्यामध्ये विविध पदांचा समावेश होता जसा की , 
Assistant Audit Officer and Assistant Accounts Officer,Junior Statistical Officer (JSO), आणि इतर पोस्ट त्यापैकी AAOs & JSO सोडून पदांचा समावेश होता.

हा निकाल लावताना ssc ने normalisation सुद्धा विचारात घेतले आहे. यामध्ये ssc ने निकाल लावताना पोस्ट नुसार वेगवेगळा कट ऑफ लावला आहे. आणि त्याची pdf त्यांनी आज जाहीर केली आहे.

यासंदर्भात Tier 2 साठी पात्र उमेदवार यांचे गुण व जे पात्र नाहीत त्यांचे गुण चेक करण्यासाठी उमेदवारांना 22 फेब्रुवारी पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तसेच त्यांनी सांगितले आहे की Tier 2 ची परीक्षा ही दिनांक 02 मार्च ते 07 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे.

कट ऑफ pdf व पात्र उमेदवार यांचे रोल नंबर बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.


  • Assistant Audit Officer and Assistant Accounts Officer (List-1)

  • Junior Statistical Officer (JSO) (List-2)

  • All posts other than AAOs & JSO     (List-3)


SSC CGL Tier 1 Scorecard & Final Answer Key Out 

"SSC CGL" ची अंतिम उत्तरतालिका ( Final Answer Key ) व Scorecard आज दिनांक 27 फेब्रुवारी ला जाहीर झाले आहे हे तुम्ही 13 मार्च 2023 पर्यँत बघू शकता.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post