SSC CHSL Admit Card Status Released|SSC CHSL चे हॉल तिकीट स्टेटस जाहीर
![]() |
SSC CHSL Admit Card Status 2023 |
SSC मार्फत CHSL परीक्षेसाठी हॉल तिकीट स्टेटस आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. SSC CHSL परीक्षा ही दिनांक 09 मार्च ते 21 मार्च 2023 पर्यँत आयोजित करण्यात येत आहे.
SSC CHSL Admit Card Status
SSC ने या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या Region नुसार जे लिंक दिले आहे त्यावरून तुम्ही तुमचा पेपर हा कधी आहे हे चेक करू शकता.
जर तुम्हाला या संदर्भात हॉल तिकीट चे स्टेटस व इतर माहिती बघायची असेल तर खालील लिंक ला भेट द्या व आजच आपले स्टेटस चेक करा.
"SSC CHSL ADMIT Card Download 2023"
- SSC Kerala Karnataka Region - Click Here
- SSC Southern Region - Click Here
- SSC Western Region - Click Here
- SSC Central Region - Click Here
- SSC North Region - Click Here
- SSC Eastern Region - Click Here
- SSC North Eastern Region - Click Here
- SSC Madhya Pradesh Region - Click Here
- SSC North Western Region - Click Here
तुम्ही तुमचे Admit कार्ड हे तुमच्या पेपर च्या 04 दिवस आधी डाउनलोड करू शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment