CRPF ASI ( Steno ) & Head Constable Hall Ticket Tentative Schedule Declared|CRPF ASI स्टेनो व हेड कॉन्स्टेबल हॉल तिकीट Update

CRPF ASI ( Steno ) & Head Constable Hall Ticket Tentative Schedule Declared|CRPF ASI स्टेनो व हेड कॉन्स्टेबल हॉल तिकीट Update 

CRPF ASI Steno व Head Constable (Ministerial) या पदांच्या भरतीसाठी तात्पुरती परीक्षा तारीख त्यांनी एक शुध्दीपत्रक जाहीर करुन केले आहे. 

CRPF ASI Steno & Head Constable Exam Date 2023
CRPF ASI Steno & Head Constable Exam Date 2023

CRPF ASI Steno & Head Constable Exam Date 2023

नवीन जाहीर केलेल्या शुध्दीपत्रक नुसार परीक्षा ही दिनांक 22 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान घेतले जाईल.
जर तुम्हाला सुद्धा हे शुद्धीपत्रक download करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.

हॉल तिकीट download साठी माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल.

CRPF ASI Steno & Head Constable Exam Date 2023

CRPF ASI ( Steno ) व Head Constable Tentative Exam Date Notice - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post