DRDO Technician A Tier 1 Result Declared 2023|DRDO Technician A या पदांचा निकाल जाहीर
DRDO Tech A या पदाचा निकाल आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
हा निकाल download करण्यासाठी खाली एक लिंक देण्यात आली आहे.
निकाल Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा त्यांनतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
त्यावर तुम्हाला तुमचे पद निवडायचे आहे.त्याबरोबर तुम्हाला तुमचा Application Id टाकायचा आहे. व तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकायची आहे.
हे झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला Captcha भरायचा आहे.त्यानंतर submit बटनावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्या समोर तुमचा निकाल दिसेल तो पुढील कामासाठी तुम्ही save करून ठेवू शकता.
Tech A Result Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result