MSRTC Nashik Apprentice Bharti 2023|MSRTC नाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 126 जागांची Apprentice भरती सुरू

MSRTC Nashik Apprentice 2023 |MSRTC Nashik ITI Apprentice Recruitment 2023

MSRTC नाशिक येथे विविध पदांच्या 126 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Nashik ITI Apprentice Bharti 2023
MSRTC Nashik ITI Apprentice Bharti 2023


MSRTC Nashik ITI Apprentice Bharti 2023


एकूण जागा -  126 जागा 

पदांचा तपशील -  

Graduate/ Diploma 
Apprentice Details - 02 जागा 

Vocational 
(Accountancy & 
Auditing Details ) - 02 जागा 

ITI Apprentice Details - 
 1. मेकॅनिक मोटर व्हेहिकल - 76 जागा 
 2. शीट मेटल वर्कर - 14 जागा 
 3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - 09 जागा 
 4. वेल्डर - 05 जागा 
 5. पेंटर - 02 जागा 
 6. मेकॅनिक डिझेल - 11 जागा 
 7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 05 जागा 

MSRTC Nashik ITI Apprentice Bharti Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

Graduate/ Diploma 
Apprentice Details - डिप्लोमा / इंजिनीअरिंग पदवी ही मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल मध्ये असणे आवश्यक.

Vocational 
(Accountancy & 
Auditing Details ) - 12 वि MCVC ऊत्तीर्ण आवश्यक 

ITI Apprentice - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 
(ii) संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

MSRTC Nashik ITI Apprentice Bharti Age Limit 2023


वयाची अट - 06 फेब्रुवारी 2023 रोजी किमान 14 ते कमाल 38 वर्षे आवश्यक आहे.

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ५९० ₹/- 

राखीव प्रवर्ग - २९५ ₹/- 

अर्ज फी भरण्याची पद्धत - RTGS / NEFT द्वारे 

नोकरी ठिकाण - नाशिक 

जाहिरात - Click Here 

MSRTC Nashik ITI Apprentice Apply Link 2023


अर्ज लिंक - 

Graduate Apprentice 
Apply Link - Click Here 

ITI Apprentice Apply Link - 
 • मेकॅनिक मोटर व्हेहिकल - Click Here  
 • शीट मेटल वर्कर - Click Here 
 • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल 
 • आणि इलेक्ट्रॉनिक्स - Click Here 
 • वेल्डर - Click Here 
 • पेंटर - Click Here 
 • मेकॅनिक डिझेल - Click Here 
 • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 फेब्रुवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - राज्य परिवहन विभागीय कार्यालय , एन डी पटेल रोड , शिंगाडा तलाव , गडकरी चौक , नाशिक - 422001


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post