Indian Coast Guard Recruitment 2023|भारतीय तटरक्षक दलात 255 जागांची भरती
भारतीय तटरक्षक दलात येथे नाविक पदांच्या 255 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Coastguard Navik Recruitment 2023
एकूण जागा - 255 जागा
Indian Coastguard Navik Vacancy 2023
पदांचा तपशील -
Indian Coastguard Navik Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :- 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण
Indian Coastguard Navik Physical Exam Details 2023
शारीरीक पात्रता -
उंची - किमान 157 cm
छाती - फुगवून किमान 5 cm
शारीरीक पात्रता चाचणी -
Indian Coastguard Physical Fitness test Details |
Indian Coastguard Navik Age Limit 2023
वयाची अट - तुमचा जन्म हा दिनांक 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान
किमान 18 ते कमाल 22 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Indian Coastguard Navik Exam Fee 2023
अर्जाची फी -
General/OBC :- 300 ₹/-
SC/ST :- 0 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Indian Coastguard Navik Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here (06 फेब्रुवारी ला सुरू होईल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs