Mahavitaran Latur ITI Apprentice 2023|महावितरण मार्फत लातूर येथे 124 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

Mahavitaran Latur ITI Apprentice 2023|महावितरण मार्फत लातूर येथे 124 जागांची Apprentice भरती 


महावितरण मार्फत लातूर येथे विविध पदांच्या 124 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Latur iti Apprentice 2023
Mahavitaran Latur iti Apprentice 2023



Mahavitaran Latur iti Apprentice 2023


एकूण जागा -  124 जागा 

पदांचा तपशील -  

  • Electrician - 62 जागा 
  • Wireman - 62 जागा 


Mahavitaran Latur iti Apprentice Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास 
(ii) संबंधित विषयात मान्यता प्राप्त संस्थेतून ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


Mahavitaran Latur iti Apprentice Fee 2023


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - लातूर 

Mahavitaran Latur iti Apprentice Apply Online 2023


जाहिरात - Link 1 | Link 2

अर्ज लिंक - लवकरच नवीन लिंक उपलब्ध होईल

S.R. विभागाचे नाव Electrician Wireman
1 लातूर विभाग Click Here  Click Here
2 उदगीर विभाग Click Here Click Here 
3 निलंगा विभाग Click Here Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जानेवारी 2023

अर्ज पद्धत - ऑनलाइन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महावितरण मंडळ कार्यालय लातूर , साळे गल्ली , जुने पावर हाऊस , लातूर 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post