LIC येथे विविध पदांच्या 300 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
LIC AAO Recruitment 2023
एकूण जागा - 300 जागा
पदांचा तपशील -
LIC AAO Generalist - 300 जागा
LIC AAO Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक
LIC AAO Age Limit 2023
वयाची अट - 01 जानेवारी 2023 रोजी
किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
LIC AAO Exam Fee 2023
अर्जाची फी -
UR / OBC / EWS : 826 ₹ /-
SC / ST / PWD : 100 ₹ /-
नोकरी ठिकाण - संपुर्ण भारत
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2023
Hand written Declaration -
“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs