DRDO CEPTAM 10 Technician A Exam Date Declared | DRDO Technician A ची परीक्षेची तारीख जाहीर

Post a Comment
DRDO Technician A Exam Date Declared 2022|DRDO Technician A Exam Update 2022

DRDO मार्फत Technician A ची परीक्षा होणार आहे  यासाठी Technician A ची परीक्षा ही दिनांक 06 ते 11 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे.

DRDO Technician A Exam Update 2022
DRDO Technician A Exam Update 2022


या सोबतच STA B ची दुसऱ्या phase ची परीक्षा ही  12 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

या संदर्भात त्यांनी एक नोटीस अधिकृत वेबसाईटवर टाकली आहे.नोटीस बघण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.

Technician A Exam Update - Click Here



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Related Posts

Post a Comment