DRDO Technician A Hall Ticket Out|DRDO Technician A Admit Card 2022
DRDO Technician A चे हॉल तिकीट आज दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाले आहे.
DRDO Technician A Admit Card 2022 |
DRDO Technician A चे हॉल तिकीट जाहीर झाले आहे.हॉल तिकीट download करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.
हॉल तिकीट Download लिंक - Click Here
DRDO Technician A 7th January
Postponed Exam
Hall Ticket Link - Click Here
हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे ?
- हॉल तिकीट download करण्यासाठी वर दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
- तिथे तुमचा Registration Number टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे.
- पासवर्ड हा तुमची जन्म तारीख आहे.
- जन्म तारीख ही DD-MM-YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायचे आहे.
- आता दिलेला Captcha भरा
- Captcha भरल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता.
- लॉगिन झाल्यावर तुम्ही हॉल तिकीट हे save करू शकता.
- परीक्षेसाठी आता त्याची प्रिंट काढू शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket