Mahavitaran Nagpur Urban Apprentice Bharti 2022|महावितरण नागपूर शहरी विभाग 198 जागांची Apprentice भरती
Update :- महावितरण नागपूर ने 03 विभागाच्या Establish id मध्ये बदल केला आहे. त्या बद्दल त्यांनी एक शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. ते download करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या
शुद्धीपत्रक लिंक - Click Here
महावितरण नागपूर शहरी विभाग येथे विविध पदांच्या 198 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 198 जागा
पदांचा तपशील -
Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 31 ऑक्टोबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्ष राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नागपूर शहरी विभाग
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - खाली दिलेल्या लिंक जुन्या आहे नवीन लिंक आल्या की त्या Updates केल्या जातील
नागपूर शहर मंडळ कार्यालय नागपूर -
- COPA - Click Here
- ICTSM - Click Here
2. नागपूर महाल विभाग -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
3. नागपूर गांधीबाग विभाग -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
4. नागपूर MIDC विभाग -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
5. नागपूर सिव्हील लाइन विभाग -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
6. नागपूर काँग्रेस नगर विभाग -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
7. नागपूर शहर चाचणी विभाग - Available Soon
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
- ICTSM - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -
1.नागपूर शहर मंडळ कार्यालय नागपूर -
SUPERINTENDING ENGINEER, MSEDCL, NAGPUR URBAN CIRCLE,PRAKASH BHAWAN, GADDI GODAM, LINK ROAD, SADAR, NAGPUR - 440001
2. नागपूर महाल विभाग -
Juni Shukrawari Chaok,Beside Nag Nadi Nagpur,440032
3.नागपूर गांधीबाग विभाग -
Dr.Babasaheb Ambedkar Udyan,Near Chhapru Nagar CA Road,Nagpur-440008
4. नागपूर MIDC विभाग -
Plot No.80 , Near 33 K.V. Satgaon Sub Station,Butibori , District - Nagpur,State
Maharashtra, 441108
5. नागपूर सिव्हील लाइन विभाग -
Office of the Executive Engineer M.S.E.D.C.L., Prakash Bhavan, Link Road,Gaddigodam Sadar, Nagpur - 440001
6. नागपूर काँग्रेस नगर विभाग -
Plot No.80,Near 33 K.V. Satgaon Sub Station,Butibori,Nagpur,Maharashtra-441108
7. नागपूर शहर चाचणी विभाग - Available Soon
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice