CNP Nashik Recruitment 2022|CNP Nashik Vacancy 2022

CNP Nashik Recruitment 2022|CNP Nashik Vacancy 2022

CNP Nashik Recruitment 2022
CNP Nashik Recruitment 2022

CNP Nashik येथे विविध पदांच्या 125 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  125 जागा 

पदांचा तपशील - 

Supervisor - 22 जागा 

Jr. Technician - 123 जागा

शैक्षणिक पात्रता  - 

Supervisor - संबंधित विषयात डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक 

Jr.Technician - संबधीत विषयात ITI ऊत्तीर्ण 

वयाची अट - 16 डिसेंबर 2022 रोजी 

Supervisor - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे

Jr.Technician - किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  

UR / OBC : Rs. 600/-

SC / ST : Rs. 200/-

नोकरी ठिकाण - नाशिक 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 डिसेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post