भारतीय नौदलात अग्निवीर SSR साठी 1400 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 1400 जागा
पदांचा तपशील -
Indian Navy SSR - 1400 जागा
Indian Navy Agniveer SSR Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण
( रसायनशास्त्र/जीवशास्त्र / संगणक विज्ञान )
वयाची अट - 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता -
उंची - पुरुष - 157 cm ; महिला - 152 cm
अर्जाची फी - 550 ₹/- + 99₹/ GST सह = 649 रुपये
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( 08 डिसेंबर पासून अर्ज सुरू )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment