वाशिम येथे विविध पदांच्या 525 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Washim Job Fair 2022
एकूण जागा - 525 जागा
पदांचा तपशील -
- सेल्समन
- LIC एजंट
- टेक्निशियन
- सर्विस ॲडव्हाझर
- सेल्स एक्झिक्युटिव्ह
- फील्ड टेक्निशियन एक्झिक्युटिव्ह
- रिसेप्शनिस्ट
- सल्लागार
- हाउसकीपर
- ऑफिस इंचार्ज
- फ्लिपकार्ट-पिकर & पॅकर
- ड्रायव्हर
- असेंबली ऑपरेटर
- सेल्स ट्रेनी
- मार्केट डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह
- मशीन ऑपरेटर
- असेंबली लाईन ऑपरेटर
- अप्रेंटिस ट्रेनी.
Washim Job Fair Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - किमान 18/21 ते कमाल 30/35/40/45/60 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात - Click Here
Washim Job Fair Apply Online 2022
अर्ज लिंक - Click Here
मेळाव्याची तारीख - 18 ऑक्टोबर 2022 ( सकाळी 10 वाजता )
मेळाव्याचे ठिकाण - राजस्थान आर्य कॉलेज,
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ, वाशिम
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment