Mahatransco Baramati ITI Apprentice Bharti 2022|महापारेषण बारामती मार्फत 32 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

महापारेषण मार्फत बारामती येथे विविध पदांच्या 32 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Mahatransco Baramati Apprentice Bharti 2022
Mahatransco Baramati Apprentice Bharti 2022

Mahatransco Baramati Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 32 जागा

पदांचा तपशील -  
Electrician - 32 जागा

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI उत्तीर्ण आवश्यक आहे

Mahatransco Baramati Apprentice Age Limit  2022


वयाची अट - 21 ऑक्टोबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - बारामती पुणे 

Mahatransco Baramati Apprentice Apply Online 2022


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 31 ऑक्टोबर 2022 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण , अऊदा संवसु विभाग , बारामती , ''ऊर्जा भवन'', प्रशासकीय इमारत , 1 ला मजला , भिगवण रोड , बारामती - ४१३१०२ या पत्त्यावर स्वहस्ते पोहोचेल या बेताने पाठवावे 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post