RRC Group D Answer Key 2022
रेल्वे ग्रुप d परीक्षा ही 5 वेगवेगळ्या phase मध्ये घेतली गेली.ज्यामध्ये शेवटचा phase हा 5 वा phase होता ज्यासाठी परीक्षा ही 11 ऑक्टोबर ला पूर्ण झाली.
या संदर्भात रेल्वे Recruitment Board ने Answer key Download करण्यासाठी एक नवीन नोटीस जाहीर केली आहे ते बघण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
या संदर्भात Answer Key ही दिनांक 14 ऑक्टोबर ला दुपारी 1 वाजता पासून बघता येणार आहे.
Answer Key Notice - Click Here
Answer Key Download Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result