IRCTC Railway Apprentice Recruitment 2022|IRCTC Railway केटरिंग व टूरिझम येथे 80 जागांची Apprentice भरती

Indian Railway Catering & Tourism Corporation  येथे विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

IRCTC Delhi Apprentice Bharti 2022
IRCTC Delhi Apprentice Bharti 2022


IRCTC Delhi Apprentice Bharti 2022


एकूण जागा -  80 जागा 

पदांचा तपशील -  

कोपा - 80 जागा 

IRCTC Delhi Apprentice Education Details 2022

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट - दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी किमान 15 ते कमाल 25 वर्षे आहे 


IRCTC Delhi Apprentice Age Limit 2022

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - दिल्ली 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post