Fiat India Recruitment 2022|Fiat India अंतर्गत ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

FIAT India येथे विविध पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

FIAT India Recruitment 2022
FIAT India Recruitment 2022


FIAT India Recruitment 2022


एकूण जागा -  नमूद नाही 

शैक्षणिक पात्रता  - (i) 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 


FIAT India Age Limit 2022


वयाची अट - किमान 18 ते कमाल 24/28 वर्षे आहे 

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

जाहिरात - Click Here

मुलाखतीचे ठिकाण - FIAT India , B-19 , रांजणगाव MIDC , ता.शिरूर , जिल्हा पुणे -

मुलाखतीची तारीख - 27 ते 29 ऑक्टोबर 2022 सकाळी ८:३० ते १०:०० या वेळेत.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post