औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट औरंगाबाद ईथे विविध पदांच्या 31 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 31 जागा
पदांचा तपशील -
- सहाय्यक व्यवस्थापक - 01 जागा
- तांत्रिक पर्यवेक्षक - 02 जागा
- आस्थापना पर्यवेक्षक - 01 जागा
- लिपिक - 09 जागा
- यांत्रिकी - 18 जागा
ASCDCL Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट -
पद क्रमांक 1 - किमान 18 ते कमाल 65 वर्षे आहे
पद क्रमांक 2 ते 5 - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - औरंगाबाद
जाहिरात - Click Here
मुलाखतीची तारीख -
- पद क्रमांक 1 ते 4 - 01 नोव्हेंबर 2022
- पद क्रमांक 5 - 04 नोव्हेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण व वेळ - सकाळी 11 ते दुपारी 02
Sahityaratna Annabhau Sathe Bhavan,
Near Dr. Babasaheb Ambedkar Research Centre,Near Aarnkhas Maidan,
Aurangabad- 431 001
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs