DPSDAE Recruitment 2022|अणू ऊर्जा विभाग मुंबई अंतर्गत 70 जागांची भरती

DPSDAE Recruitment 2022


अणू ऊर्जा विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 70 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

DPSDAE Recruitment 2022
DPSDAE Recruitment 2022


DPSDAE Recruitment 2022


एकूण जागा -  70 जागा 

पदांचा तपशील -  ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर

DPSDAE Education Details  2022


शैक्षणिक पात्रता  - 

60 % गुणासह B.sc / B.com ऊत्तीर्ण

किंवा 

60 % गुणासह कोणत्याही एका विषयात डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक 

मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक 

DPSDAE Age Limit 2022


वयाची अट - 10 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

DPSDAE Exam Fee 2022


अर्जाची फी -  

  1. General/OBC - 200 रुपये /- 
  2. SC/ST/PWD - 0 रुपये /- 

नोकरी ठिकाण - मुंबई 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Registration | Login 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post