Indian Navy Karwar & Goa Apprentice 2022
Naval Shipyard Karwar व गोवा येथे विविध पदांच्या 180 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Navy Karwar & goa Apprentice Information
एकूण जागा - 180 जागा
पदांचा तपशील -
- Naval Ship Repair Yard, Karwar - 150 जागा
- Naval Aircraft Yard (Goa), Dabolim, Goa - 30 जागा
Indian Navy Karwar & goa Apprentice Education Detail
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
वयाची अट - 01 एप्रिल 2023 रोजी किमान 14 ते कमाल 21 वर्षे आहे
Indian Navy Karwar & goa Apprentice Physical Exam Criteria
शारीरिक पात्रता -
- उंची - 150 Cms
- वजन - किमान 45 किलो
- छाती फुगवून - 5 Cm कमीत कमी
- डोळे - 6/6 किंवा 6/9
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - करवार ( कर्नाटक ) ; गोवा
जाहिरात - Click Here
Online Registration लिंक - Click Here
अर्ज सुरू होण्याची तारीख - 22 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -
“The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka –
581 308”
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice