Pune Cantonment Board Recruitment 2022| कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे 53 जागांची भरती

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांच्या 53 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

 
Pune Cantonment Board Recruitment 2022
Pune Cantonment Board Recruitment 2022

Pune Cantonment Board Recruitment 2022


एकूण जागा - 53 जागा 

पदांचा तपशील - 

 1. मुख्याध्यापक
 2. शिक्षक
 3. संगणक शिक्षक
 4. डेटा एन्ट्री ऑपरेटर
 5. मोटर मेकॅनिक
 6. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल
 7. ड्राफ्ट्समन सिव्हिल इन्स्ट्रक्टर
 8. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स 
 9. विशेष शिक्षक, मॉन्टेसरी शिक्षक 
 10. बालवाडी शिक्षक
 11. आया 
 12. हेल्पर/ शिपाई/ बस परिचर 

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी ( Refer pdf )


Pune Cantonment Board Recruitment 2022

मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2022

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

मुलाखतीचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे-01

जाहिरात - Click Here

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर बघा 👍 
Previous Post Next Post