पॉवरग्रीड नागपूर येथे विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 108 जागा
पदांचा तपशील - शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता साठी मूळ जाहिरात बघावी
वयाची अट - 31 जुलै 2022 पर्यंत मागील 2 वर्षात ऊत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
Powergrid Nagpur Apprentice Bharti 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नागपूर
जाहिरात (महाराष्ट्र ) - Click Here
Online Registration - ITI | DIPLOMA /DEGREE
Online Apply - Click Here
अर्ज करण्याची सुरुवात - 7 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2022
Post a Comment
Post a Comment