महाराष्ट्र srpf मार्फत गडचिरोली इथे 105 जागांची भरती निघाली होती. त्यासाठी पेपर हा 26 जून ला झाला होता.
SRPF Gadchiroli Police Bharti Select List 2022
दिनांक 7 जुलै 2022 रोजी यासंबंधी मैदानी चाचणी करीता पात्र उमेदवारांची निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे.
निवड यादी कशी बघायची ?
मैदानी चाचणी साठी पात्र उमेदवारांची निवड यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून बघू शकता.
SRPF Gadchiroli Police Bharti Select List 2022
मैदानी चाचणी साठी पात्र उमेदवारांची निवड यादी - येथे बघा
Post a Comment
Post a Comment