भारतीय navy येथे विविध पदांच्या 2800 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Navy SSR Agniveer Recruitment 2022
एकूण जागा - 2800 जागा
पदांचा तपशील - Indian Navy SSR
शैक्षणिक पात्रता - गणित व physics विषयात 12 वि ऊत्तीर्ण सोबतच (chemistry/Biology/ Computer Science ) या पैकी एका विषयात ऊत्तीर्ण
वयाची अट - 17.5 वर्षे ते 23 वर्षे आहे. तुमचा जन्म हा
01 Nov 1999 - 30 Apr 2005 या कालावधीत झाला असेल तर अर्ज करू शकता (वर दिलेल्या दोन्ही तारखा यासाठी पात्र आहेत.)
Indian Navy SSR Agniveer Recruitment 2022
शारीरिक पात्रता -
पुरुष उमेदवार साठी 1.6 km 6 मिनिटे व 30 सेकंदात पूर्ण करणे आवश्यक.
महिला उमेदवार - 1.6 km 8 मिनिटात पूर्ण करणे आवश्यक आहे.
उंची - पुरुष - 157 cm तर महिलांसाठी - 152 cm राहील.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
ऑनलाइन अर्ज लिंक - 15 जुलै पासून सुरू होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022
Tags:
Latest Jobs