Mazgaon Dock Ship Builders Apprentice 2022|माझगाव डॉक शिप बिल्डर येथे 445 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर येथे विविध पदांच्या 445  जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mazgaon Dockyard Apprentice Bharti 2022
Mazgaon Dockyard Apprentice Bharti 2022


Mazgaon Dockyard Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 445 जागा 

पदांचा तपशील - 

Group 'A'
  1. इलेक्ट्रीशियन
  2. फिटर
  3. पाईप फिटर 
  4. स्ट्रक्चरल फिटर
Group 'B'
  1. फिटर स्ट्रक्चरल 
  2. इलेक्ट्रीशियन
  3. ICTSM
  4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  5. वेल्डर 
  6. कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
  7. कारपेंटर
  8. सुतार
Group 'C'
  1. रिगर
  2. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 

शैक्षणिक पात्रता  - 8 वि / 10 वि / ITI ऊत्तीर्ण 


Mazgaon Dockyard Apprentice Bharti 2022


वयाची अट - 

Group A :- 15 to 19 years
Group B :- 16 to 21 years
Group C :- 14 to 18 years


वयाची सूट  -  SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  open / obc / ews -  100 रुपये /- ; 
SC/ST/Pwd - फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई 

जाहिरात - Click Here

Online Apply Link - Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  21 जुलै 2022



Previous Post Next Post