MAHATRANSCO AE Hall Ticket 2022 :
MAHATRANSCO AE Hall Ticket 2022 |
महापारेषण मार्फत असिस्टंट इंजिनिअर यांची परीक्षा ही दिनांक 29 डिसेंबर ला होणार आहे.
यासंदर्भात हॉल तिकीट हे आज जाहीर झाले आहे या लेखामध्ये आपण बघणार आहे की हॉल तिकीट कसे download करायचे ?
MAHATRANSCO AE Hall Ticket Download 2022
महापारेषण AE exam साठी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील steps follow करा.
१.सर्वात आधी खाली दिलेली लिंक open करा.
२.त्यानंतर तिथे फॉर्म भरताना मिळालेला registration number व पासवर्ड टाका.
३.त्यानंतर खाली दिलेला captcha भरा.
४.आता तुमच्या समोर तुमचे हॉल तिकीट दिसेल त्याला भविष्यात होणाऱ्या परिक्षेसाठी save करा
५.हॉल तिकीट save केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
६.प्रिंट काढल्यावर त्यावरील मुद्दे सविस्तर वाचा
७.येणाऱ्या पेपर साठी आपल्या वेबसाइटवर भेट देणाऱ्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 💐💐
Mahatransco AE Hall Ticket Download - Click Here
Tags:
Hall Ticket