Mahavitaran Aurangabad ITI Apprentice Bharti 2022
Update :- 21/12/2022
महावितरण औरंगाबाद ग्रामीण ने आज दिनांक 21 डिसेंबर ला अंतिम निवड यादी जाहीर केली आहे. ही यादी बघण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
औरंगाबाद ग्रामीण निवड यादी - Click Here
Update :- महावितरण औरंगाबाद ग्रामिण ने आज 9 डिसेंबर ला त्यांना प्राप्त झालेल्या अर्जाची लिस्ट जाहीर केली आहे.
त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही त्यांना मेल करून त्यासंबंधी माहिती देऊ शकता.
प्राप्त अर्ज लिस्ट - Click Here
महावितरण औरंगाबाद येथे विविध पदांच्या 90 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 90 जागा
पदांचा तपशील -
Electrician - 45 जागा
Wireman - 45 जागा
शैक्षणिक पात्रता - किमान 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - औरंगाबाद
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - (खाली दिलेल्या apply लिंक या 2021 च्या आहेत नवीन लिंक आल्या की इथे update केल्या जातील. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी )
Electrician - Click Here
Wireman - Click Here
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय औरंगाबाद , प्लॉट क्रमांक - जे -13 , गरवारे स्टेडियम समोर , एम.आय.डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice