RRB JE 2026 | 3993 जागांची भरती | Apply Online

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत Junior Engineer (JE) आणि Depot Material Superintendent पदांसाठी RRB JE Recruitment 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

RRB JE Recruitment 2026
RRB JE Recruitment 2026


या भरती अंतर्गत एकूण 3,993 जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील अटी व शर्ती तपासून 13 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा.

या लेखामध्ये RRB JE Bharti 2026 ची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदनिहाय जागा, अर्ज करण्याची पद्धत, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्जाची लिंक याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे.


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  3993 जागा 

RRB JE Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

पदाचे नाव एकूण जागा
Junior Engineer (JE) 3,971
Depot Material Superintendent (DMS) 22
एकूण जागा  3,993
    

RRB JE Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -

पद क्र. शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1 इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Civil / Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
पद क्र. 2 कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 

RRB JE Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 01 जानेवारी 2027 रोजी

किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

RRB JE Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -
उमेदवार प्रवर्ग अर्ज शुल्क
सर्व उमेदवार ₹500/-
महिला / Transgender / Ex-Servicemen / SC / ST / Minority Communities / EBC / PwBD ₹250/-
  

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

RRB JE Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post