IBPS RRB CLERK 2022 : IBPS RRB CLERK 2022 चे हॉल तिकीट हे आज दिनांक 16 जुलै ला जाहीर झाले आहे.
IBPS RRB CLERK ADMIT CARD 2022
IBPS RRB CLERK ADMIT CARD डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा
Step I - खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा
Step II - लिंक ला क्लीक केल्यावर एक पेज ओपन होईल
त्यावर तुमचा Registration number व जन्मतारीख किंवा पासवर्ड टाकू शकता.
Step III - त्यांनतर पेज वर दिलेला Captcha बरोबर भरा.
Step IV - आता तुमच्या समोर प्रवेशपत्र आहे ते save किंवा प्रिंट करा
IBPS RRB CLERK ADMIT CARD LINK - येथे बघा
Post a Comment
Post a Comment