Barti Free Career Training For SC category Student |बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यर्थ्यांना बँक , रेल्वे परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

बार्टी मार्फत संपूर्ण महाराष्ट्र येथे विविध पदांच्या जागांची प्रशिक्षण साठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Barti Free Exam Training For Scheduled Cast Student
Barti Free Exam Training For Scheduled Cast Student 


Barti Free Exam Training For Scheduled Cast Student 



एकूण जागा - तूर्तास निर्दिष्ट नाही 

शैक्षणिक पात्रता  - किमान 12 वि ऊत्तीर्ण 

वयाची अट - किमान 18 ते 34 वर्षे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपुर्ण महाराष्ट्र 

Barti Free Exam Training For Scheduled Cast Student 


जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज नमुना - येथे बघा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  20 जुलै 2022 

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर बघा 
Previous Post Next Post