उच्च न्यायालयात contractual स्टाफ या पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 02 जागा
पदांचा तपशील - कंत्राटी स्टाफ
शैक्षणिक पात्रता - किमान 10 वि ऊत्तीर्ण व कम्प्युटर चे ज्ञान असलेले सर्टिफिकेट असणे आवश्यक.
उदा.(MS-CIT)
वयाची अट - किमान 18 वर्षे पूर्ण आवश्यक.
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धत - ऑनलाईन ई-मेल पद्धतीने
अर्ज करण्याचा ई-मेल चा पत्ता - hcnag.mah@nic.in
नोकरी ठिकाण - नागपूर
Bombay High Court Nagpur Bench Recruitment 2022
जाहिरात - Click Here
चारित्र्य दाखला - Click Here
ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज तुम्हाला scan करून पाठवयाचा आहे. त्यासोबतच इतर असे कागदपत्रे सुद्धा scan करायचे आहे. आणि अर्ज पाठविताना ई-मेल चा subject हा “Application for the post of Contractual Staff”. हा असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात जरूर वाचावी 😊
Post a Comment
Post a Comment