बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 11 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Bank of India Recruitment 2022
एकूण जागा - 11 जागा
पदांचा तपशील -
Office Assistant - 05 जागा
Office Attendant - 03 जागा
Watchman - 03 जागा
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1 - कोणत्याही शाखेतील पदवी + कम्प्युटर चे ज्ञान आवश्यक
- पद क्रमांक 2 - किमान 10 वि ऊत्तीर्ण
- पद क्रमांक 3 - किमान 8 वि ऊत्तीर्ण
Bank of India Recruitment 2022
वयाची अट -
- पद क्रमांक 1 व 3 - किमान 18 ते कमाल 45 वर्ष
- पद क्रमांक 2 - किमान 18 ते कमाल 65 वर्षे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - भंडारा , गोंदिया , गडचिरोली
जाहिरात - Click Here
अर्जाचा नमुना - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याचा पत्ता - झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र.4, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र – 440001
Tags:
Latest Jobs