SRPF Gadchiroli : SRPF Gadchiroli अंतर्गत सशस्त्र पोलीस भरती आयोजित करण्यात आली होती.यासंदर्भात नवीन शारीरीक चाचणी साठी पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर झाली आहे.
SRPF Gadchiroli Recruitment 2022
शारीरीक चाचणी साठी पात्र उमेदवारांची यादी कशी बघायची ?
SRPF Gadchiroli शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.
SRPF Gadchiroli Physical Exam Eligible List 2022
शारीरीक चाचणी पात्र उमेदवार यादी - येथे बघा
या भरतीची मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना sms येईल. अधिक माहितीसाठी वर दिलेली pdf सविस्तर वाचा
Post a Comment
Post a Comment