ST महामंडळ लातूर येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 52 जागा
पदांचा तपशील -
For ITI
- Painter (General)
- Welder (Gas and Electric)
- Electrician
- Sheet Metal Worker
- Mechanic (Motor Vehicle)
For Graduate / Diploma
- Mechanical Engineering
- Automobile Engineering
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
किंवा ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये इंजिनिअरिंग झालेले असणे आवश्यक आहे.
अर्जाची फी - खुला प्रवर्ग - ५९० रुपये ; मागासवर्गीय प्रवर्ग - २९५ रुपये
अर्ज फी भरण्याची पद्धत - तुम्ही नॅशनल बॅंकेचा Demand Draft भरू शकता तो तुम्ही MSRTC FUND ACCOUNT LATUR ऑफलाईन अर्ज घेताना हा DEMAND DRAFT तुम्हाला तिथे द्यायचा आहे.
नोकरी ठिकाण - लातूर
MSRTC Latur Apprentice Bharti 2022
जाहिरात - Click Here
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०२२
ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - १ ऑगस्ट २०२२
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०४ ऑगस्ट २०२२
ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण - रा.प. विभागीय कार्यालय , जुना रेणापूर नाका , अंबाजोगाई रोड , लातूर
( आस्थपना शाखा ) -४१३५२७
ऑनलाईन Apply लिंक -
For ITI
Painter (General) - Click Here
Welder (Gas and Electric) - Click Here
Electrician - Click Here
Sheet Metal Worker - Click Here
Mechanic (Motor Vehicle) - Click Here
For Diploma / Degree
APPLY LINK - CLICK HERE
अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात बघा 👍
Post a Comment
Post a Comment