Mahatransco Nashik and Babhleshwar Apprentice merit list declared | महापारेषण मार्फत नाशिक व बाभळेश्वर ची Apperentice ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

महापारेषण मार्फत काही दिवसांपूर्वी नाशिक व बाभळेश्वर या ठिकाणी शिकाऊ उमेदवार साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी सर्व विद्यार्थी हे वाट बघत होते की लिस्ट कधी लागणार या संबंधी आज महापारेषण ने या लिस्ट जाहीर केल्या आहेत.


Mahatransco Nashik Apprentice merit list 2022
Mahatransco Nashik Apprentice merit list 2022


Mahatransco Nashik Apprentice merit list 2022


महापारेषण नाशिक व बाभळेश्वर निवड यादी कशी बघायची ?

निवड व प्रतीक्षा यादी download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक कराMahatransco Nashik & Babhleshvar Select List 2022


नाशिक व बाभळेश्वर निवड व प्रतीक्षा यादी - Click Here


Previous Post Next Post