जिल्हा न्यायालय अमरावती येथे सफाईगार पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 10 जागा
पदांचा तपशील -
सफाईगार - 05 जागा (निवड यादी ) + 05 जागा (प्रतीक्षा यादी)
शैक्षणिक पात्रता - प्रकृतीने सुदृढ असावा
District Court Amravati Recruitment 2022
वयाची अट - 11 जुलै 2022 रोजी किमान 18 ते 38 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सूट राहील.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती जिल्हा न्यायालय
Short नोटिफिकेशन - Click Here
जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन अर्ज
अर्ज करण्याचा पत्ता - प्रबंधक ; जिल्हा न्यायालय अमरावती ,वीर तानाजी नगर, कंवर नगर, ओम शिवनिकेतन कॉलनी, शिवनेरी कॉलनी, अमरावती, महाराष्ट्र ४४४६०२
Post a Comment
Post a Comment