ARO औरंगाबाद येथे विविध पदांच्या अग्निविर च्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - नमूद नाही
पदांचा तपशील -
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल)
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.
शारीरीक पात्रता - शारीरिक पात्रता बघण्यासाठी कृपया मूळ जाहिरात बघावी
ARO Aurangabad Agniveer Rally 2022
वयाची अट - तुमचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असला पाहिजे किमान १७½ ते कमाल २३
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
Apply Online - Click Here
मेळाव्याची तारीख - 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022
मेळाव्याचे ठिकाण - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्टेडियम, औरंगाबाद
मेळाव्यासाठी पात्र जिल्हे - औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2022
Tags:
Latest Jobs