ARO Pune Agniveer Rally 2022|ARO Pune अंतर्गत अग्निविर साठी भरती

Post a Comment
ARO पुणे येथे विविध पदांच्या अग्निविर च्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ARO Pune Agniveer Recruitment 2022
ARO Pune Agniveer Recruitment 2022


ARO Pune Agniveer Recruitment 2022एकूण जागा - सध्या नमूद नाही 

पदांचा तपशील - 

1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल) 
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.


वयाची अट - तुमचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असला पाहिजे किमान १७½ ते कमाल २३ 

शारीरीक पात्रता - शारीरिक पात्रता बघण्यासाठी कृपया मूळ जाहिरात बघावी 

ARO Pune Agniveer Recruitment 2022अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

मेळाव्याचे ठिकाणं - "महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर"

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 जुलै 2022

मेळाव्याची तारीख - 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022अर्ज करण्यासाठी पात्र जिल्हे - अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर.Related Posts

Post a Comment