इंडियन आर्मी येथे विविध पदांच्या अग्निविर साठी भरपूर जागांची नागपूर येथे भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - नमूद नाही
पदांचा तपशील -
- अग्निवीर-जीडी
- टेक्निकल
- लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
- ट्रेडसमन
शैक्षणिक पात्रता -
अग्निवीर (General Duty) :- उमेदवार 45% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण असावा. त्यासोबतच प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे.
अग्निवीर (Technical) :- उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयात विज्ञान विषयात 50% गुणांसह 10+2 / इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. आणि प्रत्येक विषयात 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
अग्निवीर स्टोअर कीपर (तांत्रिक) :- उमेदवाराने कोणत्याही प्रवाहात (कला, विज्ञान, वाणिज्य) बारावीची परीक्षा ६० गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
अग्निवीर (ट्रेड्समन) 10 वी उत्तीर्ण :- उमेदवार प्रत्येक विषयात 33% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.
अग्निवीर (ट्रेड्समन) 8 वी उत्तीर्ण :- उमेदवाराने प्रत्येक विषयात 33% गुणांसह इयत्ता आठवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट - किमान १७½ ते कमाल २३ ( तुमचा जन्म 1 ऑगस्ट 1999 ते 1 एप्रिल 2005 या दरम्यान झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.)
अर्जाची फी - फी नाही
अग्निविर नागपूर रॅली साठी पात्र जिल्हे - नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता - शारीरिक पात्रता बघण्यासाठी कृपया मूळ जाहिरात बघावी
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा व त्यानंतरच अर्ज करा.
Post a Comment
Post a Comment