ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022|ARO मुंबई येथे अग्निविर साठी भरती

 ARO मुंबई येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Indian Army Mumbai Agniveer Rally 2022
Indian Army Mumbai Agniveer Rally 2022


Indian Army Mumbai Agniveer Rally 2022


एकूण जागा - तूर्तास निश्चित नाही 

पदांचा तपशील - 

1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल) 
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)


शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.


Indian Army Mumbai Agniveer Rally 2022


शारीरीक पात्रता - शारीरिक पात्रता बघण्यासाठी कृपया मूळ जाहिरात बघावी 

वयाची अट - तुमचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असला पाहिजे किमान १७½ ते कमाल २३ 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपुर्ण भारत 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑगस्ट 2022

मेळाव्याचे ठिकाण - माननीय श्री अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा ठाणे

अग्निवीर मुंबई रॅली साठी पात्र जिल्हे - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे.







Previous Post Next Post