Indian Air Force Agniveer Vayu Admit Card Download 2022|भारतीय हवाई दलाच्या अग्निविर वायू चे प्रवेशपत्र जाहीर

Indian Airforce Agniveer Hall Ticket Download 2022


भारतीय हवाई दलाच्या अग्निविर साठी चे परीक्षेचं प्रवेशपत्र हे आज जाहीर झाले आहे. हे डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा 

Indian Air Force Agniveer Admit Card 2022
Indian Air Force Agniveer Admit Card 2022Indian Airforce Agniveer Hall Ticket 2022


भारतीय हवाई दलातील अग्निविर साठीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक आहे त्यावर क्लीक करा 

स्टेप 1 - खालील Indian Airforce Agniveer Hall Ticket या लिंक ला क्लीक करा

स्टेप 2 - त्यांनतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यावर तुमचे ई-मेल व पासवर्ड तुम्हाला भरायचा आहे.

स्टेप 3 - त्यानंतर पेज वर दिलेला captcha बरोबर भरायचा आहे.

स्टेप 4 - त्यानंतर लॉगिन करून तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड करता येईल.

Indian Airforce Agniveer Hall Ticket - Click Here
Previous Post Next Post