South Goa Court Recruitment 2022|साऊथ गोवा कोर्टात विविध पदांच्या 113 जागांची भरती

साऊथ गोवा कोर्टात येथे विविध पदांच्या 113 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

South Goa Court Recruitment 2022
South Goa Court Recruitment 2022


South Goa Court Recruitment 2022


एकूण जागा - 113 जागा 

  1. न्यायालय व्यवस्थापक
  2. स्टेनोग्राफर ग्रेड-III
  3. लोअर डिव्हिजन क्लर्क, 
  4. चालक
  5. बेलिफ
  6. प्रोसेस सर्व्हर
  7. Peon MTS 
  8. लिफ्टमन
  9. वॉचमन

South Goa Court Recruitment 2022


शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - किमान 18 ते कमाल 45 वर्षे ( obc - 05 ; SC/ST - 03 ; pwd - 10 ) 

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - साऊथ गोवा 

अर्ज पद्धत - ऑफलाईन 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याचा पत्ता - Office of the Principal
District & Sessions Judge, South Goa, Margao

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  25 जुलै 2022

 या भरतीसाठी फक्त गोवा राज्यातील उमेदवार पात्र आहेत किंवा त्या ठिकाणी किमान 15 वर्षे वास्तव्य आवश्यक.

Previous Post Next Post