कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे विविध पदांच्या 04 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Cantonment board kamptee Recruitment 2022
एकूण जागा - 04 जागा
पदांचा तपशील -
- ड्राफ्ट्समन
- ओटी नर्स
- कनिष्ठ लिपिक
- सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी
पद 1 व 2 - किमान 21 ते कमाल 30 वर्षे
पद 3 व 4 - किमान 21 ते कमाल 33 वर्षे
अर्जाची फी - 200 रुपये
नोकरी ठिकाण - कामठी
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्जाचा नमुना -
Application Form For Draughtsman - Click Here
Application Form For OT Nurse - Click Here
Application Form For Junior Clerk - Click Here
Application Form For Safaikarmachari - Click Here
Cantonment board kamptee recruitment 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -
CHIEF EXECUTIVE OFFICER,
CANTONMENT BOARD KAMPTEE,
DISTRICT- NAGPUR
STATE – MAHARASHRTRA
PIN -441 001,
अर्ज फी भरण्याची पद्धत - Demand Draft द्वारे
डिमांड draft हा Nationalised बँक चा लागेल यासाठीचे 200 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
Demand Draft हा Chief
Executive Officer, Cantonment Board Kamptee payable at Kamptee यांच्या नावाने भरायचा आहे.
अर्ज करताना लिफाफा वर
‘Post applied for....................’ on the top of the envelope.
(e.g. ‘Post applied for : Draughtsman).
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑगस्ट 2022
Tags:
Latest Jobs