महापारेषण मार्फत अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 37 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 37
पदांचा तपशील - Electrician - 37 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वि ऊत्तीर्ण व ITI in Electrician असणे आवश्यक.
वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे
वयाची सूट - SC / ST - 05 वर्ष सूट
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अहमदनगर ( बाभळेश्वर )
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज लिंक - येथे बघा
अशाच माहीतीसाठी आमच्या youtube चॅनेल Jobs 247 ला follow करायला विसरू नका
Post a Comment
Post a Comment