पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 64 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
PCMC Recruitment 2022
एकूण जागा - 64
पदांचा तपशील -
- उद्यान अधिकारी - 12 जागा
- माळी - 52 जागा
शैक्षणिक पात्रता -
वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
PCMC Recruitment 2022
जाहिरात - येथे बघा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022
ऑनलाईन अर्ज लिंक - येथे बघा
अशाच माहितीसाठी follow करायला विसरू नका 👍
Tags:
Latest Jobs