महापारेषण नागपूर येथे विविध पदांच्या 22 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahatransco Nagpur Recruitment 2022
एकूण जागा - 22
पदांचा तपशील - Electrician - 22 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वि व ELECTRICIAN मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट - 18 ते 33 वर्षे राहील.
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट राहील.
अर्जाची फी - फी नाही
Mahatransco Nagpur Recruitment 2022
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जून 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
नोकरी ठिकाण - नागपूर
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, प्रकाश भवन, 1 ला माळा, लिंक रोड,गड्डीगुदाम, सदर, नागपूर, 440001.
जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
ऑनलाईन Apply लिंक - येथे बघा
Tags:
Apprentice